जनतेचा कौल - सातारा नगरपरिषद निवडणूक २०१६* या एप्लिकेशनसाठी इंटरनेट डेटा कनेक्टिव्हिटी चालू असणे आवश्यक
* हे एप्लिकेशन पुर्णपणे सुरक्षीत व निर्धोक आहे
* हे एप्लिकेशन वापरकर्त्याची कोणतीही गोपनीय माहिती गोळा करत नाही
* हे एप्लिकेशन आपल्या मित्र व नातेवाईकांबरोबर शेअर करून, मतदानाबाबतीत जनजागृतीस मदत होईल
* हे एप्लिकेशन, मतदानाला पर्याय नाही.